
हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने….वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन् हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.

On the 26th of May, 2013, mega event was organized, a grand evening in the world of devotion and devotional music, in which selected abhangas right from the first cassette Bol Bol Vaache, Ailtiri Pailtiri, Pipasa 1 & 2, Pipasa Pasarli, Vahini Mhane, Bapu Thy Grace till Kaay Goad Guruchi Shaala, was sung live. The Audio CD of the same is now available.

१) धन्य धन्य बापू सत्वगुणी
२) जन्म अर्धा सरला ग सरला
३) अनिरुद्ध माज़ा धावे भक्तिला
४) जाऊ कशी कशी मी जुईगावला
५) भारुड
६) बापू भेटीची ओढ मला लागली
७) दार उघड बापू दार उघड
८) सांज वेळच्या र वार्या
९) माज़ा बापू पळपुट्या
१०) बापू माज़ा दिसला गं
११) गाजतया ढोल नी वाजतीया टाळ
१२) निजरुपाला दावी देवा
१३) माझ्या ज्ञानाचे नगर

भाग १
१) वो बापू येई वो
२) हरीवरा तू सांग कैसा
३) सुदूर मंद राती
४) हा येतो कधी अन जातो कधी
५) तुज़े नाम गोड कीती
६) मन वढाळ वढाळ
७) एका सुरात डमरु बाजे
८) अनिरुद्ध नको रे दूर
९) सुखालागी करीसी तळमळ
१०) सहज सुख तुज़्या नामे
भाग -२
१) बापू बोल, बापू बोल
२) काय वर्णू माज़े जीवन
३) सुखद व्योम ज़ल बरसत आले
४) नभ व्हिवळ नाचतो मी
५) जय जय हे अनिरुद्ध सद्गुरु
६) एक वेळ तू सहजची येरे
७) मन सामर्थ्य देण्य़ा आल
८) बाई मी दळण दळिते
९) मधू स्वप्नांची मधूर कथांची
१०) आली लहर लकेर होऊन
११) जप- ॐ मन:सामर्थ्यदाता

On the 26th of May, 2013, mega event was organized, a grand evening in the world of devotion and devotional music, in which selected abhangas right from the first cassette Bol Bol Vaache, Ailtiri Pailtiri, Pipasa 1 & 2, Pipasa Pasarli, Vahini Mhane, Bapu Thy Grace till Kaay Goad Guruchi Shaala, was sung live. The Video DVD of the same is now available.

भाग – १
१) यदा यदाही धर्मस्य
२) तिमिरातुनि पसरुनिया बाहू
३) अनंत दिसानी आले पुन्हा
४) इथे प्रेमकपा आहे
५) हरिरुप अनिरुद्ध (लोकी)
६) तू दयेचा अपार सागर
७) कानी आले शब्द
८) नाम घेता अनिरुद्धाचे (पोवाडा)
९) येड लागलं
१०) अनंताचे रुपी
११) अशब्दम अस्पर्शम अरुपम (नाम)
भाग -२
१) दहा दिशांनी विसकटलेली
२) वामन बटुक कासव ज़ाले (कूट)
३) मन होले होले जागे
४) आभाळाच्या बागेमध्ये (वेली)
५) हे स्वप्न मानसीचे
६) आरती अनिरुद्धा (आरती)
७) ओम मन:सामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नम: