सद्यपिपा (आप्पासाहेब दाभोलकर) व चेतनसिंह दाभोलकर यांच्या भावनांना इतक्या सुंदर प्रकारे सादर केले आहे की पाहणारा स्वत:लाच विसरुन जातो. जेव्हा सी.डी. संपली तेव्हा असे वाटले की ४५ मिनिटे पापणी मिटतातच संपली. ही सी.डी आपल्याकडे असणे म्हणजे एक अनमोल खजीना आहे.
सद्य पिपा (आप्पासाहेब दाभोलकर) और चेतनसिंह दाभोलकर के भावों को इतना अच्छे से फिल्माया गया है की, देखनेवाला अपनेआपको भूल जाता है।
जब सी.डी. पूरी हो गयी तो ऐसा लगा की ४५ मिनट आँख झपकते ही बीत गए। साईंनिवास पर बनी हुई डाक्यूमेंट्री का हमारे पास होना एक अनमोल खज़ाना है।