Sai Niwas – Marathi Video CD

200

सद्यपिपा (आप्‍पासाहेब दाभोलकर) व चेतनसिंह दाभोलकर यांच्या भावनांना इतक्या सुंदर प्रकारे सादर केले आहे की पाहणारा स्वत:लाच विसरुन जातो. जेव्हा सी.डी. संपली तेव्हा असे वाटले की ४५ मिनिटे पापणी मिटतातच संपली. ही सी.डी आपल्याकडे असणे म्हणजे एक अनमोल खजीना आहे.

Out of stock

Categories: , ,